सगळ्यांचे लाडके कलाकार उमेश कामत आणि मुक्ता बर्वे येणार आहेत 'कोण होणार करोडपती', विशेष भागामध्ये. उपेक्षित महिलांचा 'आधारवड' असलेल्या 'माउली सेवा प्रतिष्ठान' या संस्थेच्या मदतीसाठी उमेश आणि मुक्ता ज्ञानाचा हा खेळ खेळणार आहेत.

Chitrali vo
#KonHonaarCrorepati #UmeshKamat #MuktaBarve #Ajunhibarasataahe #Lokmatfilmy

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber